महालक्ष्मी योजना by महा विकास आघाडी (MVA) काय आहे? Mahalakshmi Scheme in Maharashtra!
महा विकास आघाडी (MVA) ने भाजपच्या ‘लडकी बहीण योजना‘ला प्रत्युत्तर देत ‘महालक्ष्मी योजना’ जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे महिलांच्या कल्याणासाठीच्या योजना महत्त्वाच्या ठरत आहेत. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि महायुती यांचे लक्ष महिला मतदारांना आकर्षित करण्यावर आहे, यामुळे राज्यातील राजकीय वातावरणात महिलांच्या भूमिकेला महत्त्व आले आहे. Nari … Read more